सचिन जोशी पंचांग वास्तू असोसिएट हि फर्म गेल्या 25 वर्षांपासून वैदिक कार्य, ज्योतिष शाश्त्र आणि वास्तू शास्त्र या तिन्ही क्षेत्रात कार्यरत असून विविध प्रकारचे यज्ञ कर्म, विवाह, नवचंडी, वास्तू शान्ति तसेच ज्योतिष शाश्त्र आणि वास्तू शाश्त्रच्या अचूक ज्ञानाच्या जोरावर भारत आणि भारताबाहेर अनेक परिवाराला त्यांच्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक अडचणी तुन बाहेर येण्यासाठी कायम योग्य ते मार्गदर्शन करतात. उत्तम गुरु कृपेने नासिक येथील गुरुगंगेश्वर वेद मंदिर येथे वेदांचे ज्ञान संपादन करुन नासिक,काशी, कर्नाटक धारवाड येथून वास्तू आणि ज्योतिष विद्या संपादन केली.भविष्यात ज्योतिष शाश्त्र,वास्तुशाश्त्राचा प्रचार प्रसार व्हावा, या प्राचीन विद्येचा अनुभव सगळ्यांना यावा यासाठी ज्ञान दानाचे कार्य सुरु आहे.
श्री सचिन जोशी गुरुजी – वास्तूशास्त्र आणि समाधान
श्री सचिन जोशी गुरुजी हे नाशिकमधील एक अनुभवी वास्तू सल्लागार आहेत, जे ‘सचिन जोशी पंचांग वास्तू असोसिएट्स’ या संस्थेच्या माध्यमातून लोकांना वास्तूशास्त्रातील अचूक मार्गदर्शन करतात. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून ते लोकांच्या घरांमध्ये आणि व्यावसायिक जागांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे सुख, समृद्धी आणि शांती लाभते.